Text Colour :                 Text Size : A-       A+      

आयुक्त (वस्त्रोद्योग) महाराष्ट्र राज्य, नागपूर

शीतल तेली - उगले

 • आय. ए. एस. २००९

प्रशासनातील कार्यकाल

 • २००७-०८ भारतीय राजस्व सेवा - आयकर विभाग.
 • २००९ भारतीय प्रशासनिक सेवेत निवड - महाराष्ट्र संवर्ग.
 • २००९-११ सहायक जिल्हाधिकारी, नागपूर.
 • २०११-१२ सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर.
 • २०१२-१५ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव.
 • २०१५-१७ जिल्हाधिकारी, रायगड.
 • २०१७-१८ अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगर पालिका, पुणे.
 • २०१८-२१ महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर आणि सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.
 • १६-०२-२०२१ अद्यापपर्यंत - आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर.

पुरस्कार

 • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित सन २०१५ च्या डिजिटल इंडिया सप्ताहाच्या समारोहात रायगड जिल्ह्याला महाराष्ट्रातुन तिसरे पारितोषिक प्राप्त. सदर पारितोषिक केंद्रिय मंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार, ना. श्री. रवी शंकर यांचे हस्ते दि. २८-१२-२०१५ रोजी प्रदान.
 • अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगर पालिका, पुणे या पदावरील कार्यकाळात पुणे महानगर पालिकेला खालील पारितोषिके प्राप्त.

  i. पुणे महानगर पालिकेच्या डिजिटल गव्हर्नंस या प्रकल्पाला SKOCH order-of-merit हा पुरस्कार मे २०१७ मध्ये प्राप्त.
  ii. पुणे महानगर पालिकेच्या PMC CARE या प्रकल्पाला SKOCH order-of-merit हा पुरस्कार नोव्हेंबर २०१७ मध्ये प्राप्त.
  iii. पुणे महानगर पालिकेच्या STP mobile app या मोबाईल ॲपला SKOCH order-of-merit हा पुरस्कार नोव्हेंबर २०१७ मध्ये प्राप्त.
  iv. पुणे महानगर पालिकेच्या Dashboards projects या प्रकल्पाला SKOCH order-of-merit हा पुरस्कार नोव्हेंबर २०१७ मध्ये प्राप्त.
  v. पुणे महानगर पालिकेच्या Pune Connect App या मोबाईल ॲपला Business World Magazine चा पुरस्कार प्राप्त.
  vi. PMC CARE या प्रकल्पाला Technology Sabha forum of Indian Express Group चा Best Enterprise App Award हा पुरस्कार फेब्रुवारी मध्ये प्राप्त. सदर प्रकल्पाची निवड देशभरातुन प्राप्त १८० प्रकल्पामधुन करण्यात आली.
  vii. पुणे महानगर पालिकेला Enterprise City Performance Dashboard हा पुरस्कार dashboard categories मधून आणि Sewerage Treatment Plant App ला "Smart Infrastructure Innovation Award" initiative मधून प्राप्त.
  viii. बेंगळुरु स्थित “जनाग्रह” या संस्थेने केलेल्या २३ शहरांच्या नागरी प्रशासन दर्जा बाबतच्या सर्वेक्षणमधुन पुणे शहराचा सर्वोत्तम शहर म्हणून उदय. या सर्वेक्षणात प्रशासनाच्या ०४ कळीच्या मुद्द्यांचा समावेश होता- जसे नगर नियोजन व आरेखन; नागरी क्षमता आणि संसाधने; सशक्त आणि कायदेशिर राजकीय प्रतिनिधीत्व; पारदर्शकता, उत्तरदायित्व व सहभाग.
  ix. पुणे महानगर पालिकेला PPP तत्त्वावरील पुणे पथदिवे प्रकल्पास HUDCO यांचा Beast practices to “Improve the Living Environment २०१७-१८" हा पुरस्कार प्राप्त.
  x. पुणे महानगर पालिकेला पुणे रस्ता कार्यक्रमातील JM Road Rejuvenation Project करीता 'Certificate of Appreciation' प्राप्त.