बंद

    सूचना

    भूतकाळ फिल्टर करा सूचना
    सूचना
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत व्याज अनुदान योजनेखाली प्रस्ताव दाखल करण्याची मुदत देणे तसेच अतिरिक्त्त उभारणी कालावधी रद्द करण्याबाबत. 25/11/2022 31/12/2024 पहा (431 KB) डाउनलोड
    हातमाग आणि वस्त्र तंत्रज्ञान 2023-24 या तीन वर्षांच्या (SS) पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या (लॅटरल एंट्रीद्वारे) प्रवेशासाठी उमेदवारांच्या निवडीची माहिती. 17/03/2023 31/12/2024 पहा (6 MB) डाउनलोड
    हँडलूम आणि टेक्सटाईल टेक्नॉलॉजी (डीएचटीटी) मध्ये तीन वर्षांच्या डिप्लोमासाठी प्रवेशासाठी अर्ज 03/06/2022 31/12/2024 पहा (214 KB) डाउनलोड
    प्रेस नोट 23/06/2023 31/12/2024 पहा (42 KB) डाउनलोड
    एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ मध्ये सुधारणा करणेबाबत 06/03/2024 31/12/2024 पहा (204 KB) डाउनलोड
    राज्यात लघु-वस्त्रोद्योग संकुल (Mini Textile Park) स्थापन करण्याकरीता अनुदान देण्याबाबतची योजना सुरु करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत 06/03/2024 31/12/2024 पहा (317 KB) डाउनलोड
    गणेश चतुर्थी निमित्त पाच पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना उत्सव भत्ता योजना. 09/11/2023 31/12/2024 पहा (158 KB) डाउनलोड
    राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करणेबाबत 10/11/2023 31/12/2024 पहा (692 KB) डाउनलोड
    हातमाग विणकर कुटुंबाना प्रतिमाह २०० युनिट पर्यन्त मोफत वीज देण्याबाबत. 10/11/2023 31/12/2024 पहा (226 KB) डाउनलोड
    एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकरांना केंद्र पुरस्कृत कच्चा माल पुरवठा योजनेतील (आरएमएसएस) धाग्यावर हातमाग विणकरांना अतिरीक्त अनुदान देणेबाबत 10/11/2023 31/12/2024 पहा (150 KB) डाउनलोड
    पारंपारिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना. 10/11/2023 31/12/2024 पहा (169 KB) डाउनलोड
    लेखापरीक्षक वर्ग -१ सहकारी संस्था संवर्गातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नामिकासुची करणेबाबत 04/10/2023 31/12/2024 पहा (528 KB) डाउनलोड